- Advertisement -
जळगाव जिल्हा बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी बैठक घेतली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, भाजप नेते गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची या बैठकीला उपस्थिती होती. एखाद-दुसर्या जागेचा अपवाद वगळता बिनविरोध निवडणूक होण्याबाबत एकमत झाल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.
- Advertisement -