Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'जन आक्रोश' मोर्चात भाजपा नेत्यांसह गुणरत्न सदावर्ते उपस्थित

‘जन आक्रोश’ मोर्चात भाजपा नेत्यांसह गुणरत्न सदावर्ते उपस्थित

Related Story

- Advertisement -

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रासह देशभरात लागू व्हावा, यासाठी ‘हिंदू जन आक्रोश’ मोर्चा आज मुंबईत काढण्यात आला. यामध्ये भाजपा नेत्यांनी सहभाग नोंदवला तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उपस्थिती दर्शवत राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर टीका केली.

- Advertisement -