घरव्हिडिओ'जसवंतीबेन पोपट' यांच्यामुळे देशभर पापड व्यवसायाला चालना

‘जसवंतीबेन पोपट’ यांच्यामुळे देशभर पापड व्यवसायाला चालना

Related Story

- Advertisement -

लिज्जत पापडच्या संस्थापक जसवंतीबेन पोपट या एक प्रसिद्ध उद्योजिका आहेत. यांनी यशस्वी व्यवसाय उभारून अनेक महिलांना प्रेरित केले आहे. तसेच अनेक महिलांचे जीवन सुधारले आहे. पापड आपल्या जेवणात सर्रास असतात. अनेकदा पापड हे विविध प्रकारचे पीठ वापरून बनवले जातात. सर्वसाधारणपणे पापड वेगवेगळ्या चवींमध्ये आणि आकारात येतात, तसेच ते कोणत्याही जेवणाची चव वाढवण्यास मदत करतात.

- Advertisement -