Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जावेद अख्तरला माफी मागावीच लागेल- राम कदम

जावेद अख्तरला माफी मागावीच लागेल- राम कदम

Related Story

- Advertisement -

जावेद यांचे विधान आक्षेपार्ह असून पूर्णपणे चूकीचे असल्याचे शिवसेनेने मान्य केले आहे. आम्ही अटकेची मागणी करुन २४ तास होऊन गेले आहेत. मग शिवसेना त्यांना अटक का करत नाही. जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून शिवसेनेला कोणी रोखले आहे, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. जावेद अख्तरला माफी मागावीच लागेल, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -