घर व्हिडिओ महाराष्ट्र सदनातून पुतळे हटवल्याप्रकरणी जयंत पाटलांकडून निषेध

महाराष्ट्र सदनातून पुतळे हटवल्याप्रकरणी जयंत पाटलांकडून निषेध

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला आहे. महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन महान व्यक्तींचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला. सावरकरांची जयंती साजरी करताना पुतळे हटवले, एवढा द्वेष का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -