Tuesday, March 21, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आपण सभागृहाच्या प्रथा आणि नियम बदलतोय, शोकप्रस्तावानंतर जयंत पाटील आक्रमक

आपण सभागृहाच्या प्रथा आणि नियम बदलतोय, शोकप्रस्तावानंतर जयंत पाटील आक्रमक

Related Story

- Advertisement -

माजी विधान परिषद सदस्य दिवाकर बळवंत पांडे यांच्या दु:खद निधनाबद्दल सभागृहात शोक प्रस्ताव झाला. शोकप्रस्ताव झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज थांबवणं महत्त्वाचं असतं. परंतु कामकाज न थांबवण्यात आल्यामुळे शेकापचे नेते आणि आमदार जयंत पाटील हे चांगलेच आक्रमक झाले.

- Advertisement -