Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुढील अध्यक्ष कोण? जयंत पाटील स्पष्टच बोलले

पुढील अध्यक्ष कोण? जयंत पाटील स्पष्टच बोलले

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे खळबळ उडाली आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशीच भूमिका कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टपणे भाष्य केलंय

- Advertisement -