घरव्हिडिओEVM मशीन बिघडल्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी

EVM मशीन बिघडल्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी

Related Story

- Advertisement -

सांगलीतील वाळवा तालुक्यात एका मतदान केंद्रावर व्होटिंग मशीन ४५ मिनिटे बंद पडली होती. त्यामुळे वाया गेलेला वेळ संध्याकाळी वाढवून द्याव, तसेच दुपारी पाऊस पडेल अशी शक्यता आहे, त्याही वेळेची भरपाई करुन द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेमध्ये वाढ होणार नसल्याचे सांगितले.

- Advertisement -