- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. गिरीश बापट यांची काम करण्याची पद्धत अत्यंत सुंदर होती. अतिशय जागृत असे लोकप्रतिनिधी होते, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली असून एक आठवणीतला किस्सा देखील सांगितला.
- Advertisement -