घरव्हिडिओम्हणूनच मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सतत बंद पडतं

म्हणूनच मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सतत बंद पडतं

Related Story

- Advertisement -

आमचं हेलिकॉप्टर बंद पडत नाही मग, मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बंद कसं पडतं. राज्याची विस्कटलेली घडी बिघडलेली आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा बंद पडत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

- Advertisement -