Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ...यासाठी शरद पवार दिल्लीला गेले

…यासाठी शरद पवार दिल्लीला गेले

Related Story

- Advertisement -

“राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज सोलापुरात होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांच्या दिल्ली भेटीच्या संदर्भात बोलताना बँकावरील रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध कमी करावेत, यासाठी शरद पवार हे दिल्लीला गेले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तर ईडीच्या संदर्भात प्रश्न विचारले असता ईडी ही चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याने हे अनेकवेळा निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते हे लोक करत असतात”, असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.

- Advertisement -