घरव्हिडिओ५ वर्ष विरोधात बसा - जयंत पाटील

५ वर्ष विरोधात बसा – जयंत पाटील

Related Story

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल म्हणाले होते. पण आल्यावर कुठे बसणार हे त्यांने सांगितले नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपदी बसल्यानंतर आता अभिनंदन केले पाहीजे. मी असे बोलणार नाही की, आपण कायम विरोधी पक्षनेतेपदी बसणार. कारण त्याने उत्साह कमी होतो. तुम्ही पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने आणि लोकशाही मार्गाने २०२४ इथे सत्ताधारी बाकावर या, असा सल्ला देत असताना जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चिमटे काढत काढत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.

- Advertisement -