- Advertisement -
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील 69 गावांच्या पाणीपुरवठा आरक्षणाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून यासंदर्भात बैठकीच्या आश्वासन त्यांना देण्यात आले आहे, याची माहिती विधानसभेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली.
- Advertisement -