Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कसबा -चिंचवड पोटनिवडणूक मतमोजणी सुरू

कसबा -चिंचवड पोटनिवडणूक मतमोजणी सुरू

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी पार पडतेय. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पोटनिवडणुकीत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या निकालासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -