Monday, December 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जयंत पाटील यांचा सीएम बसवराज बोम्मई यांना इशारा

जयंत पाटील यांचा सीएम बसवराज बोम्मई यांना इशारा

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -