घरव्हिडिओजय दुधाणे झळकणार 'गडद अंधार'मध्ये

जय दुधाणे झळकणार ‘गडद अंधार’मध्ये

Related Story

- Advertisement -

येत्या 3 फेब्रुवारी रोजी ‘गडद अंधार’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. पाण्याखाली चित्रित केलेला ‘गडद अंधार’ हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. बिग बॉस फेम जय दुधाणे प्रथमच या चित्रपटामधून आपल्याला दिसणार आहे. पाहा, काय म्हणतोय जय दुधाणे आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल…

- Advertisement -