- Advertisement -
जेट एअरवेजचे संस्थापक असलेले नरेश गोयल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. करोडो रुपयांची बँक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडीकडून नरेश गोयल यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप नरेश गोयल यांच्यावर आहे.
- Advertisement -