Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ म्हणून JioPhone Next स्मॉर्टफोनचे लाँचिंग पुढे ढकलले

म्हणून JioPhone Next स्मॉर्टफोनचे लाँचिंग पुढे ढकलले

Related Story

- Advertisement -

गणेश चतुर्थीला लाँच होणारा JioPhone Next स्मॉर्टफोनच्या लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्यात आलीय. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी JioPhone Next या स्मॉर्टफोनची घोषणा केली होती. लाँचिंग पुढे ढकल्याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

- Advertisement -