घरव्हिडिओठाण्यातील गुंडगीरी आणि अवैध्य धंद्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

ठाण्यातील गुंडगीरी आणि अवैध्य धंद्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील गुंडगीरी आणि अवैध्य धंद्यावर प्रतिक्रिया दिली. ठाण्यात येऊरमध्ये रात्रभर पार्ट्या सुरु असतात. तर घोडबंदर रोडवर चांगले आशीर्वाद असलेले बार 18 तास सुरु असतात. 18 तास सुरु असलेले ठाणे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -