घर व्हिडिओ पवारांनी मुंडेंचे घर फोडले या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी दिले बीडमध्ये उत्तर

पवारांनी मुंडेंचे घर फोडले या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी दिले बीडमध्ये उत्तर

Related Story

- Advertisement -

jitendra awhad on dhananjay munde : पवारांनी मुंडेंचे घर फोडले या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी दिले बीडमध्ये उत्तर शरद पवारांनी मुंडेचे घर फोडले होते, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. भुजबळांचे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाचा किस्सा बीडमधील जाहीर सभेत सांगितला. भुजबळांनीही आता ओबीसींचे आरक्षण परत मिळवून द्यावे, असे आवाहनही केले आहे.

- Advertisement -