घरव्हिडिओअजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर मृतांसह अल्पवयीन मुलांचीही नावं; आव्हाडांचे आरोप

अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर मृतांसह अल्पवयीन मुलांचीही नावं; आव्हाडांचे आरोप

Related Story

- Advertisement -

निवडणूक आयोगातील युक्तीवादानंतर सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -