घरव्हिडिओजितेंद्र आव्हाड भर सभागृहात विरोधी आमदारांवर भडकले

जितेंद्र आव्हाड भर सभागृहात विरोधी आमदारांवर भडकले

Related Story

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड सभागृहात विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना समोर बसलेले विरोधी आमदार खालू बसून मध्येच बोलत होते. उत्तर देताना अडथळे निर्माण झाल्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी आमदाराला शांत बसण्याची विनंती केली. तसेच जितेंद्र आव्हाड नेहमीच ठोस निर्णय घेतो तुम्ही खाली बसून बोलू नका असं वक्तव्य मंत्री आव्हाड यांनी केले.

- Advertisement -