Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ त्यांना काय माहित महाराष्ट्राबद्दल; आव्हाडांची कोश्यारींवर सडकून टीका

त्यांना काय माहित महाराष्ट्राबद्दल; आव्हाडांची कोश्यारींवर सडकून टीका

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मुंबई संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. अर्थात राज्यपालांनी एखाद वादग्रस्त विधान आणि तेही महाराष्ट्राबद्दल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राजकीय वर्तुळातूनही राज्यपालांवर टीका होत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. मी आधी त्यांच्याकडे लक्षच देत नव्हतो, ते काहीही बोलतात. पण आता त्यांचं बोलणं खूपच वाढलं आहे. असंही ते म्हणाले त्याचबरोबर राज्यपालांना मुंबई आणि महाराष्ट्रा बद्दल काय माहीत आहे असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मराठी माणसाने अंगार आहे असंही आव्हाड म्हणले. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात टीका केली.

Governor Bhagat Singh Koshyari had made an offensive statement regarding Mumbai today. Of course, this is not the first time that the Governor has made a controversial statement and that too about Maharashtra. The governor is also being criticized from political circles. Similarly, NCP MLA Jitendra Awad has also severely criticized the Governor. I was not paying attention to them before, they say anything. But now his speech has increased a lot. He also said that, at the same time, Awhad also raised the question that what the Governor knows about Mumbai and Maharashtra. At the same time, the Marathi man also said that there is embers. NCP MLA Jitendra Awad criticized the statement of the Governor in strong words.

- Advertisement -