घरव्हिडिओकेंद्राने PPE किट घेण्यावर निर्बंध का घातले? जितेंद्र आव्हाड

केंद्राने PPE किट घेण्यावर निर्बंध का घातले? जितेंद्र आव्हाड

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारने पीपीई किट आणि मास्क आमच्या परवानगीशिवाय घेऊ नका, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या भाजपने पत्रकार परिषद घेऊन हे सर्क्यूलर रद्द करण्याची मागणी करावी; वाधवान संदर्भात संबधित अधिकार्‍याला सक्तीच्या रजेवर पाठवले असताना त्याचे राजकारण करु नये, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपला फटकारले आहे.

- Advertisement -