Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गनिमी कावा करत जितेंद्र आव्हाड 'आरे'त दाखल

गनिमी कावा करत जितेंद्र आव्हाड ‘आरे’त दाखल

Related Story

- Advertisement -

मुंबई हायकोर्टाने पर्यावरणवाद्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गनिमी कावा हे तंत्र वापरत आरेच्या जंगलात प्रवेश केला. अडीच तास ९ किमींची पायपीट केल्यानंतर पोलिसांना चकवा देत आव्हाड आरेमध्ये पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

- Advertisement -