Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मजारीवरील कारवाईवरून आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

मजारीवरील कारवाईवरून आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात नवीन हाजीअली तयार होत असल्याचा खळबळजनक दावा केला होता. तसेच त्याबाबत एका महिन्यात कारवाई करण्याचे अल्टिमेटमही सरकारला दिले होते. त्यानंतर सरकारकडून यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत ही ‘मॅच फिक्सींग’ असल्याचा आरोप केला.

- Advertisement -