Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कामगार, वंचितासाठी मंत्री म्हणून काम करणार

कामगार, वंचितासाठी मंत्री म्हणून काम करणार

Related Story

- Advertisement -

मंत्री होणे हे प्रत्येक राजकारण्याचे स्वप्न असते. मात्र मंत्री म्हणून मिळालेला सहीचा अधिकार हा शेतकरी, कामगार, वंचित नागरिकांसाठी वापरणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच शपथविधीवर बहिष्कार टाकून भाजपने दह्यात लिंबू फिरवण्याचा प्रकार केला असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -