Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आव्हाडांना रस्ता मोकळा करुन देण्यासाठी पोलिसांनी दिली जीपवाल्याला झापड?

आव्हाडांना रस्ता मोकळा करुन देण्यासाठी पोलिसांनी दिली जीपवाल्याला झापड?

Related Story

- Advertisement -

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात गेले होते. यावेळी आव्हाडांना ट्रॅफिकचा सामना करावा लागला. रस्ता मोकळा करण्यासाठी स्थानिक पोलीस उपस्थित होते. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने आव्हाडांची गाडी येताच चारचाकीत बसलेल्या चालकाला गाडी बाजूला घेण्यासाठी आवाज दिला. यावेळी पोलिसाने त्याच्यावर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीय.

- Advertisement -