Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार?

राज्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार?

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे राज्यातील सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान केलं होतं. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला. हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. हा शब्द नेमका कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहे, असं टोला जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला.

- Advertisement -