घर व्हिडिओ क्लस्टर योजनेवरुन आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

क्लस्टर योजनेवरुन आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Related Story

- Advertisement -

पुढची 50 वर्षे जी योजना होऊ शकत नाही, ती क्लस्टर योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ अब्जावधी रुपये मिळावेत म्हणून राबवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय.

- Advertisement -