Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लव्ह जिहादवरून सभागृहात खडाजंगी

लव्ह जिहादवरून सभागृहात खडाजंगी

Related Story

- Advertisement -

लव्ह जिहादप्रकरणी महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल, गुरुवारी सभागृहात मुद्दा मांडला होता. याप्रकरणी माहिती देताना त्यांनी राज्यात लव्ह जिहादची १ लाख प्रकरणे असल्याचा दावा केला होता. मात्र ही आकडेवारी चुकीची असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाला दिली. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली.

- Advertisement -