घरव्हिडिओलव्ह जिहादच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल

लव्ह जिहादच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Related Story

- Advertisement -

भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत ‘लव्ह जिहाद हा शब्दच मुळात कुठून आला? या शब्दाला तरी मान्यता आहे का?’ असे सवाल उपस्थित केले

- Advertisement -