घरव्हिडिओआव्हाडांनी ट्विट करत चित्रा वाघ यांना विचारला थेट सवाल

आव्हाडांनी ट्विट करत चित्रा वाघ यांना विचारला थेट सवाल

Related Story

- Advertisement -

विरोधकांकडून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्विट केलं असून, त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांना सवाल केला आहे.

#jitendraawhad #jitendraawhadlatestnews #jitendraawhadafzalkhan #jitendraawhaddaughter #jitendraawhadonsharadpawar #jitendraawhadinterview #jitendraawhaddaughterwedding #jitendraawhadlatestspeech #jitendraawhaddevendrafadnavis #jitendraawhadandsharadpawar #jitendraawhadandeknathshindefriendship #jitendraawhadandshrikantshinde #jitendraawhadonrajthakre #jitendraawhadlatestvideo

- Advertisement -