Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'गोदावरी'सह सहा भारतीय सिनेमांची मांदियाळी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’सह सहा भारतीय सिनेमांची मांदियाळी

Related Story

- Advertisement -

अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या गोदावरी सिनेमाची दखल कान या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेण्यात आलीय. पुढील आठवड्यात हा चित्रपट महोत्सव सुरु होणार आहे. फ्रेंच एव्हिएरा येथे हा चित्रपट महोत्सव होणार आहे.

- Advertisement -