घरव्हिडिओजेजे रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी सापळेंची महत्त्वाची माहिती

जेजे रुग्णालयाच्या डॉ. पल्लवी सापळेंची महत्त्वाची माहिती

Related Story

- Advertisement -

मुंबई शहर आणि उपनगरात विशेषतः गोवंडी भागात गोवरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गोवरमुळे गुरुवारी गोवंडी येथील ६ महिन्यांच्या मुलीचा संशयितरीत्या मृत्यू झाला आहे. दरम्यान, गोवर आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. यासंदर्भात जेजे रुग्णालयातील डीन डॉ. पल्लवी सापळेंनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -