घरव्हिडिओजे जे रुग्णालयात सापडला ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग, पाहा आत काय ?

जे जे रुग्णालयात सापडला ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग, पाहा आत काय ?

Related Story

- Advertisement -

मुंबईतील सर जेजे रुग्णालयाच्या इमारतीत ब्रिटिशकालीन भुयार सापडले आहे. 130 वर्ष जुने हे भुयार असल्याची माहिती जे जे रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड यांनी दिली आहे. नेमकं भुयारी मार्ग सापडला तेव्हा आत काय होतं? या भुयारी मार्गाचा वापर ब्रिटिशकाळात कशासाठी केला जात असे? याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

- Advertisement -