Monday, March 20, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उत्तराखंडमधील जोशीमठात उडाला हाहाकार

उत्तराखंडमधील जोशीमठात उडाला हाहाकार

Related Story

- Advertisement -

चारधाम यात्रेचे प्रवेशद्वार असलेल्या उत्तराखंडमधील जोशीमठात हाहाकार उडाला आहे. जोशीमठ गावातील जमिनी, घरं, हॉटेल्स आणि रस्त्यांना भेगा पडल्या असून त्यातून पाणी बाहेर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

- Advertisement -