घरव्हिडिओनिलकंठ खाडिलकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

निलकंठ खाडिलकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related Story

- Advertisement -

मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये अग्रलेखांचे बादशहा ‘दैनिक नवाकाळ’चे ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांचे पहाटे अल्पशा अजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -