Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईच्या पेंग्विनची सफर

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईच्या पेंग्विनची सफर

Related Story

- Advertisement -

पर्यटकांची सर्वाधीक पसंती मिळवलेल्या राणीच्या बागेतील हम्बोल्ट चा जन्मापासूनचा प्रवास आता ऑनलाईन जगभर पाहता येणार आहे. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत राणीच्या बागेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचे शुक्रवारी उद्घाटन झाले. ‘हम्बोल्ट’ पेंग्विनच्या मुंबईत आगमनापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची चित्रफीत उद्यानाने तयार केली आहे.

- Advertisement -