Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

Related Story

- Advertisement -

जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी गुंडाप्पा चीनतंबी देवेंद्रला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. 2019 मध्ये जुहूमध्ये एका नऊ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार तिची हत्या केली, याच प्रकरणातील खटल्यावर निकाल देण्यात आला आहे.

- Advertisement -