Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सांगतीलीत नागरिकांचं महापालिकेवर उड्या मार आंदोलन

सांगतीलीत नागरिकांचं महापालिकेवर उड्या मार आंदोलन

Related Story

- Advertisement -

वाल्मिकी आवास योजनेतील विविध समस्येने सांगलीतील नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर दलित महासंघाच्या वतीने महापालिकेवर उड्या मार आंदोलन करण्यात आलं. तसंच, या भागामध्ये लाईट,पाणी,ड्रेनेज,रस्ते , गटाराची सुद्धा समस्या निर्माण झाल्याने हे आंदोलन करण्यात आलं आहे.

- Advertisement -