घरव्हिडिओशहीद चौगुलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

शहीद चौगुलेंना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

Related Story

- Advertisement -

गडहिंग्लज तालुक्यातील जवान जोतिबा चौगुले हे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले आहे. त्यांच्यावर आज उंबरवाडी या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू – काश्मीरमधील राजुरी सेक्टरमध्ये रविवारी रात्री दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास जोतिबा चौगुले हे शहीद झाले. दोन महिन्यापूर्वीच जोतिबा चौगुले हे गावी आले होते. दरम्यान, चौगुलेंच्या अंत्ययात्रेसाठी शाळेतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisement -