Monday, March 13, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'ऑस्कर 2023' भारतासाठी खास

‘ऑस्कर 2023’ भारतासाठी खास

Related Story

- Advertisement -

यंदाच्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात भारताच्या ‘नाटू-नाटू’ या बहुचर्चित गाण्याची धूम पाहायला मिळाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात काल, रविवारी भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणं गायलं. त्यांच्या या गायनाला प्रेक्षकांनी दाद दिली आहे. या गाण्यासाठी त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’देखील मिळालं.

- Advertisement -