घरव्हिडिओकबिर सिंगची रटाळ गोष्ट

कबिर सिंगची रटाळ गोष्ट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये आजपर्यंत मद्यप्यांवर  ‘देवदास’, अमानुष, शराबी, आशिकी 2 असे चित्रपट आले. आणि आता या पंक्तीत कबीर सिंग ची वर्णी लागली आहे. मात्र सुमार कथा, ढिसाळ पटकथा यामुळे दिग्दर्शक संदीपचा चित्रपट असला तरी तो कमालीचा रटाळ होतो.

- Advertisement -