Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भीमानं सोन्यानं भरली ओटी; पण सरकारची कोरी पाटी

भीमानं सोन्यानं भरली ओटी; पण सरकारची कोरी पाटी

Related Story

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी आपल्या मधूर आवाजात गाऊन समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कडूबाई खरात या स्वतः सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वर्ष एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कडूबाई हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत. #भीमगीते

- Advertisement -