Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आई तनुजासह काजोलची कोण होईल करोडपतीमध्ये हजेरी

आई तनुजासह काजोलची कोण होईल करोडपतीमध्ये हजेरी

Related Story

- Advertisement -

कोण होईल करोडपती हा मराठी कार्यक्रम ६ जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून या कार्यक्रमाच्या आधीच्या पर्वांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता आगामी पर्वासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवरही उपस्थिती लावतात. या नव्या पर्वात जेष्ठ अभिनेत्री तनुजा आणि मुलगी काजोल त्याच बरोबर सुधा मूर्ती यासुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींनाही या कार्यक्रमात बोलावण्यात येणार आहे.

- Advertisement -