Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गॅस महागल्याने भाज्या कच्च्या खायच्या का?,खासदारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

गॅस महागल्याने भाज्या कच्च्या खायच्या का?,खासदारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Related Story

- Advertisement -

जगभरासह देशातसुद्धा महागाई प्रचंड वाढली आहे. वाढत्या महागाईचा मुद्दा विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात काढला आहे. एलपीजी गॅसच्या किमती महिनाभरात ४ वेळा वाढल्या आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे भाज्या कच्च्या खायच्या का असा सवाल टीएमसीच्या खासदार काकोली घोष यांनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना केला आहे. या दरम्यान त्यांना सभागृहात कच्चं वांगसुद्धा खाल्लं आहे.

- Advertisement -