घरव्हिडिओ‘कलंक’चा टीझर ठरतोय टॉप ट्रेण्डींग!

‘कलंक’चा टीझर ठरतोय टॉप ट्रेण्डींग!

Related Story

- Advertisement -

करण जोहरची निर्मीती असलेल्या कलंक चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान ‘कलंक’चा दमदार टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

- Advertisement -