Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काळेवाडीच्या विघ्नहर्ता मंडळाचा स्तुत्य उपक्रम

काळेवाडीच्या विघ्नहर्ता मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Related Story

- Advertisement -

परुळेकर कुंटुंबीय एकत्र या आश्रमाची सेवा करतात. स्वामी आधार वर्धिनी अनाथाश्रमातील मुलांना काळेवाडीच्या विघ्नहर्ता मंडळाकडून मदत केली जाते. समाजाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. काय आहे हा उपक्रम?

- Advertisement -