Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेत्री कंगना रनौतचा आणखी एक व्हिडिओ जारी

अभिनेत्री कंगना रनौतचा आणखी एक व्हिडिओ जारी

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा सिनेक्षेत्रातील नेपोटिझमवर भाष्य केले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तिने बॉलीवूडमधील हुकूमशाही करणाऱ्या गटाबाबत संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा तिने व्हिडिओ जारी करून मीडियादेखील नवोदित कलाकारांबाबत कसा दुजाभाव करते हे सांगितले आहे.

- Advertisement -